Dictionaries | References अं अंतीं Script: Devanagari Meaning Related Words अंतीं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 antīṃ prep loc. case of अंत After, upon, on, at the end or tail of. Ex. अनुभवअंतीं After experience of; केल्याअंतीं, दिल्ह्याअंतीं, घेतल्याअंतीं After or upon doing, giving, taking &c.; व्यवहा- राचे अंतीं चार पैसे बुडतात किंवा मिळतात हें चाल- लेंच आहे. 2 In consequence of; because of. Ex. सरकारकामाअंतीं मी आलों नाहीं. अंतीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ शेवटीं ; नंतर ; पश्चात परिणामीं ; अखेरीस ; मग ; अनुभवाअंतीं = अनुभवानंतर ; केल्याअंती ; घेतल्याअंती .' व्यवहाराचें अंती चारपैसे बुडतात किंवा मिळतात हें चाललेंच आहे .; २ ज्यामुळें साठी ; करिता ; स्तव . ' सरकारकामांअंतीं मीं आलों नाही .' ( अंतची सप्तमी विभक्ति ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP