Dictionaries | References

झरारां

   
Script: Devanagari
See also:  झरझर , झरझरां , झराझर , झराझरां

झरारां

 क्रि.वि.  झरझर पहा . मिल्टनचीं काव्यें झरझर बाहेर पडलीं नव्हतीं . - विवि ८ . ९ . १६६ .
 क्रि.वि.  झरझर पहा . तुरा हा झरार आला पुढें । - रामदासी २ . १५ . अंतीं जाशिल रे झरारा । - सोहिरोबाकृत स्फुट पदें ( नवनीत पृ . ४५१ )
 क्रि.वि.  झपझप पहा . निर्झर झरझर उडया मारिती मृग विपिनीं उडती बागडती । - विक ३५ . [ झर द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP