Dictionaries | References
अं

अंतीं धर्म जय आणि पापक्षय

   
Script: Devanagari

अंतीं धर्म जय आणि पापक्षय

   धर्माचा शेवटीं विजय होतो ही गोष्ट निश्चित व अशा रीतीनें धर्माचा विजय झाला म्हणजे पापाचा क्षय होतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP