Dictionaries | References

काळ

   
Script: Devanagari
See also:  काळकुट , काळकूट , काळक्षेप , काळगुजारा , काळगुजारी , काळगुराजारी , काळचक्र , काळत्रय , काळधर्म , काळनिर्वाह , काळपाश , काळमहिमा , काळमाहात्मा , काळवंचन , काळवंचना , काळसमता , काळसाधन , काळस्वरुप , वेला , वेळ , वेळा

काळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खूब चड काळ   Ex. ताची वाट पळोवन काळ सोंपलो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुस्त तेंप
Wordnet:
bdसम
benযুগ
gujજમાનો
hinजमाना
kasزمانہٕ
mniꯀꯨꯝ
nepजमाना
panਜਮਾਨਾ
tamகாலம்
telకాలం
urdزمانہ , مدت , عرصہ
noun  करणी केन्ना घडटा हें दाखोवपी व्याकरणांतलें उतर   Ex. मुखेल रुपान काळाचे तीन प्रकार आसात
HYPONYMY:
वर्तमानकाळ भूतकाळ भविश्यकाळ पूर्णकाळ
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasفعل , زمانہٕ فعل
mniꯇꯦꯟꯁ
urdزمانہ , وقت , عہد
noun  भूतकाळ, वर्तमानकाळ, बी हांचो बोध जाता अशी मिणटां, वरां, वर्सां, बी हांणी मोजपी अंतर वा गती   Ex. काळ कोणाचीच वाट पळयना / तुमी खंयच्या काळाची गजाल करतात / वेळ कसो वता कळचना / तो कांय काळा खातीर हांगा लेगीत आयिल्लो
HYPONYMY:
सण भविश्य भुतकाळ सुसेग रात मरणकाळ उशीर वर्तमान काळ वेळ जीण सकाळ भुरगेपण थोड्या काळा भितर खीण गरमी काळावधी दनपार पावसाळो ब्रह्मम्हूर्त तिनसांज शिंया-दीस वायट संकश्टाचो वेळ विषुव काळ सुर्यास्त सुर्योदय दीस वेळार पार जल्मवेळ मुदत मध्यतंर रजा घटिका म्हूर्त फांतोड पुर्विल्लो काळ अध्याय कार्यकाळ आमोरी आदेस थारायिल्लो वेळ रूतू आडवेळ नक्षत्र पाळी युगांतर फावट संक्रांत बरे दीस दीर्घ काळ संकश्टकाळ सवाय हालींसर त्रिसंध्या युगसंधी तीन पार मुगल काळ. त्रिकाळ मध्यकाळ अयन अयनांत विशूवकाळ अर्धमात्रा आलायतो वेळ इद्दत जल्मकाळ योग चातुर्मास ताल मात्रा संकटाची परिस्थिती संपन्नताय मात्रा सुरवातेचो काळ बरी संद
ONTOLOGY:
समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ तेप घडी
Wordnet:
asmসময়
bdसम
benসময়
gujસમય
hinसमय
kanಸಮಯ
kasوَقت
malസമയം
marकाळ
mniꯃꯇꯝ
nepसमय
oriସମୟ
panਸਮਾਂ
tamநேரம்
telసమయము
urdوقت , زمانہ , عرصہ , دور , دوران
noun  जाचे मजगती कोणालीय जीण उरिल्ली आसता असो काळ   Ex. राजाचो निमणो काळ खूब कश्टदिणो जालो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
asmসময়
benসময়
gujસમય
kasوَقت , وَق , دۄہ , ؤری
sanसमयः
urdوقت , گھڑی , زمانہ , مدت
noun  एक लांब काळ   Ex. हांव ताका खूब काळा सावन वळखतां
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
यूग लांब काळ
Wordnet:
asmবহুত সময়
benবহুদিন
gujવર્ષો
hinबहुत समय
kanತುಂಬಾ ಸಮಯ
kasواریاہ کالہٕ پٮ۪ٹھ
malദീര്ഘകാലം
marखूप दिवस
mniꯃꯇꯝ꯭ꯀꯨꯏꯔꯕ
oriବହୁତ ଦିନ
panਬਹੁਤ ਸਮੇਂ
sanदीर्घकालः
tamநீண்டகாலம்
telచాలా సమయం
urdلمباعرصہ , لمبی مدت , مدت دراز , طویل مدت , خاصازمانہ
noun  जातूंत घडणूक भविश्यांतल्यान वर्तमानांत येवन भुतांत वतात अशें अणभवाचें सातत्य   Ex. दर एकल्याचे जिणेंत वेगळेवेगळे काळ येतात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
benসময়
hinसमय
kasوَقت
oriସମୟ
urdوقت , ٹائم
noun  खंयच्याय खास काळार खंयच्याय व्यक्तीचो अणभव   Ex. ताणें एकामेकां वांगडा बरो काळ घालयलो/फाटल्या काळाच्या आदाराचेर हांव सांगूं शकता की संवसार स्वार्थी
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
urdوقت , زمانہ
noun  इतिहासांत सुमार निश्चीत काळ   Ex. अकबराच्या काळार लोक सुखी आशिल्ले
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
urdعہد , زمانہ , وقت
noun  एक अनिश्चीत काळ   Ex. तो आपल्या काळावेलो म्हान कलाकार आशिल्लो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
benসময়
gujસમય
urdزمانہ , وقت
noun  बरें आनी वायट वा सौभाग्य आनी दुर्भाग्याच्या दिसांनी चलत रावपी चक्र   Ex. जिवनाच्या काळांत तो सदांच संतुळीत आसलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malസമയ ചക്രം
See : यूग, दीस, मुदत, यूग, मोसम

काळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. काळानें हातीं धरणें To become favorable unto. काळानें मागें पाहणें To change unfavorably; to turn against.

काळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A term for a widely-consuming person or thing. See काल. काळ आला होता पण वेळ आली नव्हती Just had a narrow escape from some disaster.

काळ     

ना.  अवसर , अवधी , वेळ , समय ;
ना.  मृत्यु , यमराज , संकटकाल ;
ना.  मोसम , योग्यवेळ , हंगाम ;
ना.  आदल्या दिवशी ;
ना.  प्रसंग ,

काळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती   Ex. सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
HYPONYMY:
सण प्रहर जन्मवेळ मुदत भविष्यकाळ भूतकाळ पूर्वाह्न रात्र अंतःकाळ ठरावीक काळ उशीर वर्तमानकाळ संधी आयुष्य सकाळ ऋतू क्षण उन्हाळा घटका पौगंडावस्था दुपार पावसाळा ब्राह्ममुहूर्त त्रिसंध्या संध्याकाळ हिवाळा मात्रा पाळी विषुव गोधूल चातुर्मास अंतिमकाळ सूर्योदय सूर्यास्त प्रसूतीकाळ कार्यकाल वेळ त्रिकाल मुहूर्त झुंजूमुंजू जमाना आरंभकाळ दिवस कुदिन पहाट अवेळ काळ दम दरम्यान सवड संकटकाळ शुभदिवस अल्पकाळ स्वस्ताई अध्याय मोगल काळ प्राचीन काळ त्रिकाळ रजा संक्रांति दिन हल्लीचा काळ दीर्घकाळ सुकाळ सुभिक्ष अवसर्पिणी अयनांत अयन चरण मध्यकाळ नक्षत्र सुवर्ण संधी इद्दत
ONTOLOGY:
समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ काल जमाना समय
Wordnet:
asmসময়
bdसम
benসময়
gujસમય
hinसमय
kanಸಮಯ
kasوَقت
malസമയം
mniꯃꯇꯝ
nepसमय
oriସମୟ
panਸਮਾਂ
tamநேரம்
telసమయము
urdوقت , زمانہ , عرصہ , دور , دوران
noun  व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी   Ex. काळचे तीन भेद मानले जातात.
HYPONYMY:
वर्तमान काळ भूतकाळ पूर्णकाळ भविष्यकाळ
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काल
Wordnet:
kasفعل , زمانہٕ فعل
mniꯇꯦꯟꯁ
urdزمانہ , وقت , عہد
noun  एका विशिष्ट वेळेपासून दुसर्‍या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ   Ex. आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
HYPONYMY:
युग दिवस वय आयुष्य कल्प तास पंधरवडा वर्ष शतक राजवट आठवडा पर्व खूप दिवस सहस्त्रसांवत्सरी तारुण्य म्हातारपण लहानपण लहानपणा लग्न हस्त संध्या शाळा प्रौढावस्था गर्भकाळ काळ दरम्यान सन सुवर्ण युग सकाळ वेळ पुनर्वसू नक्षत्र प्रसुतीकाळ बुद्धकाळ मध्यकाळ
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काळावधी
Wordnet:
asmসময়সীমা
benমেয়াদ
gujઅવધિ
hinअवधि
kanಅವಧಿ
kasوَقفہٕ
kokकाळावधी
malസമയ പരിധി
nepसमय
panਮਿਆਦ
telగడువు
urdمدت , معینہ مدت , میعاد
noun  एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ   Ex. राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेळ
Wordnet:
asmসময়
benসময়
gujસમય
kasوَقت , وَق , دۄہ , ؤری
sanसमयः
urdوقت , گھڑی , زمانہ , مدت
noun  * इतिहासातील जवळपास निश्चित कालावधी   Ex. अकबरच्या काळात जनता सुखी होती.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdعہد , زمانہ , وقت
See : मृत्यू, यमधर्म, जमाना, हंगाम, युग

काळ     

 पु. काल व त्याचे सामसिक शब्द पहा . १ यम ; मृत्यु ; ' काळ करीत बैसला लेखा गा ' - तगा ४१४७ . ' नवल नव्हे काळसा तो पन्नेला वाटला । ' - विक २१ . २ ( काळ = मृत्यु यावरुन ल .) अतिशय नाश करणारा , फडशा पाडणारा , माणुस किंवा वस्तु जसें :- तुपास - तेलास - लांकडास - काळ . ' अग्निहोत्राचा सुकाळ । वडांपिंपळासी काळ । ' - एकनाथ . ' ही मुलगी खर्चास काळ आहे .' ३ नाश ; मृत्यु ; अंत ; शेवट . ' जर आलेल्यासावकाराचा खचित काळ होणारा असला तर कौल दे .' - विवि . ८ . १ . १७ . ( सं . काल .) ( वाप्र .) काळाच्या तोंडीं घालणें - देणें - जाणें - पडणें - येणें - सांपडणें , काळाच्या दाढेंत जाणें - देणें - शमशान दाखविणें , पाहणे ; मारणें ; मरणें ; अति मोठ्या संकटांत धोक्यांत घालणें , आणणें , पडणें . इ
हें शब्द काल शब्दाखाली पहा .
 पु. ( व .) उडीद किंवा मृग यांचें जाडेंभरडें भूस .
 पु. १ वेळ ; प्रसंग ; समय . २ दुष्काळ ; कठिण प्रसंग , ३ देव ; नशीब ; परिस्थिति . ' हल्ली आमचा काळ फिरला आहे ' - विवि . १० . ५ - ७ . १२६ . ' मला नाहीं काळ अनकूल !' - मृ ७ . ४ ( व्या .) क्रियापदाच्या रूपविशेषावरुन ती क्रिया अमक्या वेळीं घडली असा जो बोध होतो तो . ( सं . काल ) ( वाप्र .)
 पु. ( धारवाडी ) लहान मुलें खेळांत सुपार्‍या चिंचोके वगैरे घेतात त्यास म्हणतात .
०अनुकूल   नशीब फळफळणें .
०म्ह०    १ कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ = आपल्याचपैकी एखाद्यानें शत्रुस मिळून आपला नाश करावा याअर्थी . २ खाण्याला काळ भुमीला भार = काम न करणारा ; ऐतखाऊ . ' खाया काळ भूइस भार जगला पापां कराया धणी । ' - रामशास्त्र्यांचा राघोबास उपदेश . ओक - पुष्पवाटिका . ' भाकड म्हैस उगीच खायास काळ .' ३ मारत्याचा गुलाम पळत्याचा काळ - जबदस्तांत भिणारी परंतु गरिबास त्रास देणारा . ४ काळआला होता पण वेळ आली नव्हती = जिवावरच्या संकटांतुन मोठ्या शिकस्तानीं सुटणें . समाशब्द -
०कंटक   पु , १ मोठें संकट ; अनर्थ ; कचाट . २ फार भांडखोर ; कळ लावणारा ; त्रासदायक माणुस .
होणें   नशीब फळफळणें .
०कष्ट   पुअव . प्राक्तन व यातायात ; दैव व दगदग ; भाग्य व प्रयत्‍न साधारणपणें षष्टीविभक्तिंत प्रयोग . जसें काळाकष्टाचा पैका - पदार्थ - प्राप्ति - मिळकत - भोग - काम इ० ' काळाकष्टाचा हक्क - माल कधी जात नाहीं .'
०कठिणें   व्यर्थ काळ दवडणें ; वेळ घालविणें ; दिवस काढणें .
०कौळु वि.  काळाला ( यमाला ) कवळणारा , खाणारा .- नागा ७४३ . (- शर ) ( कल + कवल )
०विन्मुख   - फिरणें , काळानें घेरणें - वेढा घालणें - नशीब किंवा देव वांकडें होणें ; वाईट दिवस येणें . काळाची गांड मारणें - फसा तरी घालविणें . - ळ्यानें ओढणें - बोलावणें - नशिबानें संकटांत किंवा मृत्युमुखीं पडणें - नें घेरणें - मृत्यु येणें . ' चिमण्या बापुस लौकरच कालानें घेरलें .' - विवि ८ . ७ . १२८ . - नें मागें पाहणें - नशीब किंवा परिस्थिती प्रतिकुल होणें . - नें हातीं धरणें - नशीब किंवा परिस्थिती प्रतिकुल होणें . - नें हाती धरणें - नशीब किंवा परिस्थिति अनुकूल होणें . ' त्याला कालानें हाती धरलें आहे .' - ळ्यावर दृष्टि ठेवणें - देणें - नशिबावर किंवा पुढें येणार्‍या परिस्थितीवर , भविष्यावर अवलंबून राहाणे ; परिस्थिति पाहून वागणें . ' तिची काळावर दृष्टी आहे .' चालता काळ - भरभराटीचें दिवस , आयुष्य ; हातीं घेतलेल्या कामांत ज्यावेळीं सारखें यश येत असतें असे दिवस . याच्या उलट कमांत यावेळी सारखें यश येत असतें असें दिवस . याच्याउलट पडता काळ . ' बा तुझा चालता काळ ; खायाला मिळती सकळ ' - अमृत
होणें   - फिरणें , काळानें घेरणें - वेढा घालणें - नशीब किंवा देव वांकडें होणें ; वाईट दिवस येणें . काळाची गांड मारणें - फसा तरी घालविणें . - ळ्यानें ओढणें - बोलावणें - नशिबानें संकटांत किंवा मृत्युमुखीं पडणें - नें घेरणें - मृत्यु येणें . ' चिमण्या बापुस लौकरच कालानें घेरलें .' - विवि ८ . ७ . १२८ . - नें मागें पाहणें - नशीब किंवा परिस्थिती प्रतिकुल होणें . - नें हातीं धरणें - नशीब किंवा परिस्थिती प्रतिकुल होणें . - नें हाती धरणें - नशीब किंवा परिस्थिति अनुकूल होणें . ' त्याला कालानें हाती धरलें आहे .' - ळ्यावर दृष्टि ठेवणें - देणें - नशिबावर किंवा पुढें येणार्‍या परिस्थितीवर , भविष्यावर अवलंबून राहाणे ; परिस्थिति पाहून वागणें . ' तिची काळावर दृष्टी आहे .' चालता काळ - भरभराटीचें दिवस , आयुष्य ; हातीं घेतलेल्या कामांत ज्यावेळीं सारखें यश येत असतें असे दिवस . याच्या उलट कमांत यावेळी सारखें यश येत असतें असें दिवस . याच्याउलट पडता काळ . ' बा तुझा चालता काळ ; खायाला मिळती सकळ ' - अमृत
०खर्ग  पु. यमाचे खड्ग तरवार .' तो काळखर्ग अकस्मात । गगनपंथें उतरत । ' ( काल + खड‌ग )
. काळीकाळ भविष्यति ( सं . काले काले भविष्यति ) - केव्हां तरी होणें याअर्थीं . म्ह० ( व .) काळा अंतीं बरवट्या दुष्काळांत बरबर खाणेंहि मनुष्य खातो त्याप्रमाणे अडचणींत सांपडल्यावर मनुष्य हलकें काम करण्यास तयार होतो . सामाशब्द -
०ज्वर  पु. विषमासारखा मुदतीचा व भय़ंकर प्रकारचा ताप . ' जया काळज्वरु आंगीं बाणें । ' - ज्ञा . ४ . २०० .
०काळा   क्रिवि . प्राचीन काळा पासून ; पौराणिक काळापासुन
०झोंप  स्त्री. १ मॄत्युंच्या वेळची झोंप . शेवटची झोंप . २ ( ल .) प्रत्यक्ष मृत्यु . ' मलाहि कधी तरी . या ... रंगमहालांत काळझोंप घ्यावी लागणार .' - भा ११६ . २ अति गाढझोंप तंद्री ; मूर्च्छा . ३ जीतं असतां कांहीं संकट . अरिष्ट गुदरतें अशी झोंप .
०टोला  पु. मृत्यु झोंला निरसेल काळटोला रे । ' आप २४ .
०खंडा  पु. १ बहुत दिवस वांचलेला दुर्जन माणुस ; ज्यानें काळाचेंहि खंडन केलें असा . २ कोडगा ; निगरगट्ट .
०तिथि  स्त्री. पुण्यतिथि ; मृत्युतिथी . ( क्रि०येणें ; भरणें ).
०गत  स्त्री. १ काळगति . ( कालगति ) २ ठराविक काळाच्या पुढें गेलेला वेळ ; वेळेचा अपव्यय . ( या अर्थीं दिवसगत हाहि शब्द अधिक रूढ आहे ).
०धाड  स्त्री. आकस्मिक व सर्व बाजुंनीं घेरणारा , अनिवार्य असा कहर . अनर्थ ( आग किंवा चोर याचा ); संकटाचा आकस्मिक हल्ल .
०दुपार्‍या वि.  ( निंदाव्यंजक ) माध्यान्ह उलटल्यावर जेवणारा .
०निंद्रा   नीज - स्त्री . काळझोंप .
०धात  स्त्री. जगाच्या बरेवाईटपणास कारणीभूत असलेली शेती पिकली नाहीं .'
०प्रसंग  पु. वेळप्रसंग ; संधिसमय , यांना व्यापक संज्ञा . जो काळप्रसंग पाहातो तो शहाणा .'
०पुरुष  पु. १ यम किंवा त्यासारखा कुर त्याचा दुत . २ भयंकर आडदांड माणुस . ३ ( ल .) पोलीसचा शिपाई . ' येवल्याच्या काळपुरुषांचे कृत्य उघडकीस आलें नव्हतें .' - टि १ . १ . ३६९ .
०पुळी   फोड पुई - स्त्रीपुस्त्री . अग्निरोहिणी ; चाळपुळी ; काखेच्या आसपास किंवा पाठिच्या करण्यावर मांस विदारण करणारा फोडयानें आंत दाह होऊन वेदना व ज्वर हीं लक्षणें होऊन विस्तवानें भाजल्याप्रमणे आग होते व सात , दहा किंवा पंधरा दिवसांत रोगी मरतो . हा रोग असाध्य आहे . - योर २ . ४२५ . गिरांनाहि आसाच तर्‍हेंचा एक रोग होतो . विष्णुक्रांत व करंडीचे मुळ कांजींत वाटुन त्याचा लेप केला म्हणजे काळपुळी जाते . - योर २ . २०७ . ' वोखटें वर्ण काळफोड । - दा ३ . ६ . १७ .
०वशें   क्रिवि . कालांतरानें ; कालानुसार ; योग्य काल आल्यावर .
०वार  पु. अशुभ दिन ; ( जोशी किंवा शुद्र लोकांत ) घातवार .
०भैरव  पु. काशी येथील ग्राम - सरंक्षण देवता ; काशीचा कोतवाल ; शंकराचा एक अवतार . काळभैरवाचा सोटा - पु . पोलीसचें कोतवालींचे काम ' तुझें माझें रक्षण करण्याकरितां काळभैरवाचा सोटा कोणाच्या हातीं आला आहे .;' - भाऊ २२ .
०वेला   ळा - स्त्री . १ शिवालिखीत ग्रंथांमधील अशुभ वेळ . वेळ पहा . २ वेळ प्रसंग काळप्रसंग पहा . ३ मृत्युची वेळ . ' या परि तो काळवेळा । रायें राखिली तये वेळां । ' - कथा १ . २ . १२१ .
०मुख  न. मृत्यु ; मृत्युचें तोंड . ' जिवा कर्मयोगें जनी जन्म जाला । परी शेवटी काळमुखीं निमाला । ' - राम १४ .
०वेळ  स्त्री. १ वाईट किंवा संकटाचे दिवस ; कालकहा पहा . ' काळवेळ सांगून येत , नाही .' २ वेळप्रसंग हंगाम ; योग्य वेळ , संधि . ' जे कांहीं करणे काळवेळ पाहुन करावें .' ३ सामान्यत ; वाईट किंवा अशुभ वेळ ,
०मृत्यु   पु , आकस्मिक पूर्ण आयुष्य भरण्यापुर्वी आलेलें मरण : आकस्मिक मृत्यु . ' काळमृत्यु न बाधे जाण । ' - गुच १४ . २७ .
०रजनी  स्त्री. एक रात्रिंचर देवत्रा . ' वेताळ मुंज्या काळरजनीं । - ह १३ . ६८ .
०शुद्धि  स्त्री. शुभ वेळ ; पवित्र वेळ .' काळशुद्धि त्रिकाळी । जीवदशा धूप जाळी । ' - ज्ञा . १३ . ३८८ . काळाचा काकड - पु . दणकट . बळकट म्हातारा ; निरोगी ,' खडस , टणक म्हातारा ; भयंकर धोक्यातुन निभावलेला माणुय्स . काळांतरीं - क्रिविक . ( नास्त्यथीं ) भविष्यकाळींहि नाहीं ; केव्हाहिं नाहीं . ' हि गोष्ट काळांतरीहिं व्हावयाची नाहीं .' २ थोडे दिवस गेल्यावर ; कांही कालानें ; ' हें कांहीं कालांतरानें होईलसें वाटतें .' - ळ्यांतून ओढलेला - वि . दुष्काळांतून जेमतेम वांचलेला ; अतिशय लुकडा ; जरत्कारू . काळींकाळीं - क्रिवि . योग्य वेळीं ; जेव्हा जेव्हां पाहिजे असेल त्या त्या वेळीं ; ' पर्जन्य तोहि उपका रार्थ । काळीं काळीं वृष्टि करित । ' - निमा ९ . ९८ . ( सं . काळे काले ) काळें करून - क्रिवि . थोड्या वेळांत ; काःईं काळानें ; योग्य वेळीं ; थोड्या वेळानें . ' काळें करूनि सुख जोंवरि होय लेखीं । ' - र २७ . काळेंचि - क्रिवि . तत्काळ . ' जें विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि ' - एभा २१ . ११७ . काळी काळ - क्रिवि . १ बहुत प्राचीन काळापासुन ; अनादि काळापासुन . २ पुन्हां पुन्हां ( नकारार्थीं ). ' माझी विनंति आपण ऐकावी , मी काळोकाळ मागायचा नाहीं .
०रात्र  स्त्री. भयंकर किंवा प्रळयकाळची रात्र . ' काळरात्रीची कटकें । उठावलीं जैसीं । ' - ज्ञा . ११ . १९९ .
०रुप   रुपी स्वरुप वि . यमासारखा भयंकर अक्राळविक्राळ किलसवण्या रुपाचा ( माणुस )
०रोग  पु. असाध्य , प्राण नाशक रोग .
०वंचना  स्त्री. १ कालचा अपव्यय . २ मृत्युला फसविणें ( योगी लोक ब्रह्मांडी प्राण नेऊन मृत्युपासुन वांचतात अशी समजुत आहे .)
०सर्प   पु १ यम ; मृत्यु . २वेळ ( सर्व भक्षक ; काळरुपी सर्प ) काळाचा काळ - वि . जो मृत्युलाहि भीत नाहीं असा . अतिशय भयंकर ; भुतासारखा ( माणुस .) - ळाचा फेरा - पु . यमाची फेरी ; कांहीं तरी अपरिहार्यं किंवा भयंकर अनर्थ ; रोगाची सांथ .

काळ     

चालतां काळ
भरभराटीचे दिवस
अनुकूल स्‍थिति
वैभवसंपन्नता
(एखाद्याचा) काळ
यशस्‍वी काल. ‘बा तुझा चालतां काळ। खायला मिळती सकळ।’ अमृत ११८.
[काळ=शत्रु
मृत्‍यु] मारक
नाश, घात करणारा. ‘अग्‍निहोत्राचा सुकाळ वडपिंपळासी काळ।।’ -एकनाथ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP