Dictionaries | References

गरीबाचा काळ नाही

   
Script: Devanagari

गरीबाचा काळ नाही

   सामान्यतः गरीब मनुष्‍यास या जगात दिवस काढणें कठिणच असते. त्‍याचा कोणी वाली नाही व त्‍याला न्याय मिळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP