Dictionaries | References

कपाळाचा त्रास चुकत नाही

   
Script: Devanagari

कपाळाचा त्रास चुकत नाही     

जे नशिबात असते ते कधी टळत नाही. एखादी कटकट सारखी मागे लागून राहिली असल्‍यास ही म्‍हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP