Dictionaries | References

एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव

   
Script: Devanagari

एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव     

‘मनी नाही भाव देवा मला पाव’ असा पाठभेद. कोणत्याहि देवाच्या ठिकाणीं एकनिष्ठा, भक्ति नसली तर देव कसा पावणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP