Dictionaries | References

मनीं नसे भाव, देवा मला पाव

   
Script: Devanagari
See also:  मनीं नाहीं भाव, देवा मला पाव

मनीं नसे भाव, देवा मला पाव     

परमेश्र्वरावर श्रद्धा नसेल तर त्याची कितीहि भक्ति केली तरी तो प्रसन्न होणार नाहीं. अश्रद्धेनें केलेलें सर्व कार्य निष्फळ होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP