Dictionaries | References

मला

   
Script: Devanagari
See also:  खला

मला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पृथ्वी, मूल, सतावर, मसला, मौला

मला     

 पु. खरीमैत्री ; स्नेह . - जोरा ११९ . ( अर .)

मला     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मला  f. f.Flacourtia Cataphracta, [L.]

Related Words

घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   न (नणं) दुल्याच्या कं (कर्ण) दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   अग अग म्हशी, मला कां नेशी   अग अग म्हशी, मला कोठें नेशी   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   मला काय त्याचें!   मला न तुला, घाल कुत्र्याला   अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय?   अगे अगे म्हशी मला कां नेशी   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   ह्याचें मला लहणें नाहीं   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्‍हणे मला नरटींत गोड लागतें   जेवायला चला, म्‍हणे भूक नाहीं मला   अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला   अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आज मला, तर उद्या तुला   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला   तुला न मला, घाल कुत्र्याला   तुला मला पडेना, तुजवांचून गिळेना   तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत   तूं मला अन्‌ मी तुला   डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्‍हणा   ढुंगण हाणा, पण (मला) पाटलीण म्‍हणा   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   करी मला, होई तुला   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   माझें घ्या आणि मला पंचांत न्या   माझें घ्या आणि मला पांचांत न्या   माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना   मनीं नसे भाव, देवा मला पाव   मनीं नाहीं भाव, देवा मला पाव   मला   मला कुंकू लावा (मला झंवा), नी सवाशीण म्हणा   मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा)   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान   मला नाहीं, तुला साजेना   मला पाटलीण म्हणा आणि ढुंगणावर हाणा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   मला हाणा आणि पाटलीण म्हणा   धड तुला न मला, घाल कुत्र्याला   ना मला ना तुला, घाल कुत्र्याला   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   पतिव्रता मला म्हणा, हजारांत एक उणा   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं   लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला   शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   fine grained   powdered   powdery   pulverised   pulverized   small-grained   edible asparagus   asparagus officinales   asparagus   i am to state that   i trust   kindly let me know   i am to add   i have no instructions   i regret to state that   it has come to my notice   करूं गेलों तुज व झालें मज   i am directed to state that   i do not see any reason to   i have not the least hesitation in holding that   in this connection i have to state that   i would like to have the report of   तूं मुझकूं, तो मै तुझकूं   उधरणें   pay self   sans recourse to me   आसणें   i do not see any reason to i.e (that is)   may i know when a reply can be expected   i think our view should be pressed with   i think there is a case for extending the orders   घोवाक ना भाव, माका खंयची जाव   चक्रधराचा हाकार येणें   सुखद वाटणे   सोनेरी रंग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP