Dictionaries | References ग गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्हणतें मला पाय किती? Script: Devanagari Meaning Related Words गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्हणतें मला पाय किती? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूर्ख अडाणी माणसाला उत्कृष्ट उपदेश केला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. गाढव या ऐवजी ‘गांवढा’ हा पाठभेद घेतला तर अर्थ चांगला लागतो. गांवढ्या माणसाला गीतेपेक्षां तमाशा, गोंधळच जास्त आवडणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP