Dictionaries | References ग गोगलगाय, (अन्) पोटांत पाय Script: Devanagari Meaning Related Words गोगलगाय, (अन्) पोटांत पाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोगलगाय सरपटत जाते म्हणून तिला पाय नाहीत असे वाटते. पण ते पोटाखाली दडविलेले असतात अशी समजूत आहे. वरून गरीब पण आंतून कारस्थाने करणारा, कपटी माणूसपाताळयंत्री मनुष्य, कावेबाज मनुष्य. -शाब १.७४.-गांगा १७८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP