Dictionaries | References ए एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता Script: Devanagari Meaning Related Words एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक वेळ राडेंत पाय निसरला म्हणजे वेगामुळे तसाच निसरतोयासाठी अगोदर जपून पाय ठेवणें अवश्य आहे. अविचारामुळे एक वेळ माणूस चुकले म्हणजे तदनुरोधानें पुढे तसेंच चुकत जाण्याचा संभव असतो. म्हणून अगोदर चूकूं न देणें अवश्य आहे. तु०-बुडत्याचा पाय खोलांत. विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP