Dictionaries | References

मागें एक, पुढें एक

   
Script: Devanagari

मागें एक, पुढें एक     

आंत एक बाहेर एक, याप्रमाणें
माणूस समोर असतां एक बोलणें आणि त्याच्यामागें विरुद्ध बोलणें, किंवा करणें
बोलणें व कृति यांत फरक असणें. ‘ मागें येक पुढें येक। ऐसा कदापि नाहीं दंडक। ’ -दा १९.४.१८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP