Dictionaries | References ई ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा Script: Devanagari Meaning Related Words ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्र्वराने कृपा केली व दोघांची संगति दिली. त्यांपैकी एक अंधळा व एक लंगडा, म्हणजे दोघेहि निरूपयोगी. पण अंधळ्याने लंगड्यास खांद्यावर घेऊन लंगड्याने अंधळ्यास वाट दाखविली तर दोघेहि संकटाच्या पार होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP