Dictionaries | References

एक नन्ना सर्व साधी

   
Script: Devanagari

एक नन्ना सर्व साधी     

एक नाही म्हटल्यानें अनेक अडचणी येण्याचे टळते. एखाद्याच्या भिडेने एखाद्या गोष्टींत होकार दिला म्हणजे मागाहून अनेक गोष्टी आपल्यास कराव्या लागून त्यापासून फार त्रास होतो
त्यापेक्षां प्रथमच एकदां थोडे मन घट्ट करून नकार भरला म्हणजे पुढील सर्व यातायात वाचते. (हिं.) एक नन्ना सौ दुःख हरे. (गु.) एक नन्ना सो दुःखने टाले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP