Dictionaries | References

सर्व रस्ते रोमकडे जातात

   
Script: Devanagari

सर्व रस्ते रोमकडे जातात

   all roads lead to rome याचा अनुवाद. सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे नेतात असें सांगतांना योजतात. तु०- सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति l " सर्व रस्ते रोमकडे जातात ’ त्याप्रमाणें आज देशाची स्थितीच अशी झाली आहे कीं, कौन्सिलांतल्या किंवा कौन्सिलाबाहेरच्या माणसासहि कायदेभंग केल्याशिवाय गत्यंतर नाहीं." -माझी जीवनयात्रा ५०५. ‘ सर्व रस्ते रोमकडे जातात अशी इंग्लिश भाषेंत म्हण रुढ आहे त्याप्रमाणें मुस्लिम लीगच्या सर्व सभा व परिषदा पाकिस्तानाच्या मागणींत परिसमाप्त होतात.’-केसरी २२/४/४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP