Dictionaries | References ज जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे Script: Devanagari Meaning Related Words जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या ठिकाणी ईश्र्वराचे वास्तव्य आहे, जी माणसे नेहमी परमेश्र्वराचे स्मरण, चिंतन वगैरे करतात व परमेश्र्वरावर आपला भार टाकतात तेथे कोणत्याहि गोष्टीचे न्यून पडत नाही. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तु०-ज्या घरी हरीचा कर आहे, त्या घरी हरि चाकर आहे। ज्या घरी हरीचा कर नाही, त्या घरी हरि चाकर नाही।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP