Dictionaries | References आ आहे Script: Devanagari See also: आही Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आहे A dictionary, Marathi and English | Marathi English | | āhē f Poetry for अही q. v. Glow of fire; a blast of hot air &c. Rate this meaning Thank you! 👍 आहे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. ( अस्तित्व दर्शविणारें ) असणें या क्रियापदाचें वर्तमानकाळाचें रुप . आहेआहे नाहीनाही - एखाद्या गोष्टीचें अस्तित्व किंवा व्यवहार ज्या वेळीं क्वचितच असतो किंवा असून नसल्यासारखा असतो त्या वेळीं हा वाक्यप्रचार योजितात . तो आहेआहे नाहींनाहीं . = त्याचें अस्तित्वच भासत नाहीं , त्याला कोण विचारतो ? अशौचामध्यें स्नानसंध्या म्हणजे काय , आहेआहे नाहींनाहीं . [ सं . अस्ति ; प्रा . अत्थि , आथि ] स्त्री. ( काव्य ) स्त्री. ज्वाला ; आंच ; उपद्रव ; उपसर्ग ; पीडा . लागे शोकाग्निची न या आहे . । - मोशल्य १ . २८ . आही पहा . ज्वाला ; आग . अही पहा . ( अव . ) आह्या . येती उष्णाच्या आह्या । पायीं लाह्या भाजती । - अमृत ध्रुवच ५ . वियोगाची कोण भोगील आहे । - नरहरि दानव्रत ९८ . कांति ; शोभा . रुपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे । - शिशु ५०८ . [ सं . अहि = सूर्य ; सं . आभा ; प्रा . आहा = कांति ] Rate this meaning Thank you! 👍 आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आहे आहे, नाहीं नाहीं आहे म्हटले तर आहे, नाही म्हटले तर नाही. असून नसल्यासारखे असणें अल्प अस्तित्व किंवा व्यवहार असणें. ‘अशौचामध्ये स्नानसंध्या म्हणजे काय, आहे०’ Related Words आहे खाद आहे तर लाद (लाध) आहे चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे कोणाची माय व्याली आहे काशी विद्येचें आगर आहे ईश्र्वर करणी अगाध आहे संसार क्षणभंगुर आहे हिसाब काय आहे आवड गोड आहे आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी मरण हक्क आहे जिवांत जीव आहे तोपर्यंत आकाशाला काही टेका आहे? अजून पहिलाच दिवस आहे कायदा हा गाढव आहे सामर्थ्य आहे चळवळीचें ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं गरिबी ही अट्टल बादशाही आहे क्रोध हा वेडेपणाची लहर आहे वारें आहे तों उपणून घ्यावें अन्न हें जीविताचा आधार आहे नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें चिंता ही मनुष्यजीविताचें विष आहे कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे घरांत बारा हात वेळू फिरतो आहे काय त्याच्या डोळ्यावर भात बांधला आहे? आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्या, बरोबर आहे अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली हट गोड आहे पण हात गोड नाहीं क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे कवीस गुरु आहे पण उपज अंगस्वभाव उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे चोंच दिली त्यानें चारा दिलाच आहे मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल ज्याचें मन दुखविलें आहे, त्यावर विश्र्वासूं नये आहे आहे नाहीं नाहीं अशी आहे तशी आहे व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे ईश्र्वर सत्वशील आहे, अनंत काळ दीर्घ राहे (पाहे) भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी मृतप्राय आहे मजबूर आहे गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा आशा अमर आहे कराल ते थोडें आहे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे। कृतीनंतर उपदेश वायां आहे घोडा मैदान जवळ आहे घोडा मैदान पुढें आहे शिंदळीला पोराची आशा आहे शूराला मरण तृणसमान आहे अब्रुची चाड सर्वांस आहे दुनिया दुलंगी आहे जन त्रिविध आहे जनन मरण सर्वांला आहे चढ पढ सर्वांस आहे तुझ्या बारशाला जेवलो आहे बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे राग मनुष्याचा शत्रु आहे मारणारापेक्षां तारणारा अधिक आहे बरें आहे म्हणावें बच्चंपेरी! पाठीस पोट लागलें आहे पोट नकटें आहे पोटानें पुरें म्हणविलें आहे प्रेम हें अंधळें आहे सूर्य तपतो आहे हंसता आहे पुसता नाहीं हा रामपहारा आहे ही काळरात्र चालली आहे आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP