Dictionaries | References

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

   
Script: Devanagari

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

   निष्‍फळ बडबड करून हातांनी काही न केले तर त्‍याचा काही उपयोग नाही. -राम ११४. तु०-क्रियेवीण नानापरी बालिजेते। परी चीत दुश्र्चीत तें लाजवीतें। -राम १०४. क्रियेवीण वाचळता ते निवारी। -राम १०८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP