Dictionaries | References प पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय Script: Devanagari Meaning Related Words पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो नेहमीं बायकांप्रमाणें आपल्याच पायांत पाय घालून चालत असतो त्याच्यानें कधीं प्रगति होऊं शकत नाहीं. जो स्वतःच्याच भोंवतीं घुटमळत असतो त्याच्या हातून कांहीं कार्य न होतां त्याचा जन्म फुकत जातो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP