Dictionaries | References

जन्म

   
Script: Devanagari

जन्म     

See : जोनोम

जन्म     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  जीवन धारण करने की क्रिया या भाव   Ex. कृष्ण का जन्म मथुरा में हुआ था ।
HYPONYMY:
पुनर्जन्म पूर्वजन्म जन्मान्तर
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पैदाइश अवतार जात
Wordnet:
asmজন্ম
bdजोनोम
benজন্ম
kanಜನ್ಮ
kokजल्म
malജനനം
marजन्म
mniꯃꯄꯣꯛ
oriଜନ୍ମ
panਜਨਮ
sanजन्म
telజన్మ
urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت
See : उत्पत्ति

जन्म     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for the life-time of. जन्माची अठवण राहणें in. con. To remember as long as one lives. नवा जन्म होणें in. con. To obtain a new birth. Said upon any remarkable recovery or escape.

जन्म     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Birth or production. Life-time. In comp. From birth or throughout life. Ex. जन्मकरंटा जन्मखोड.
जन्म घेणें   Draw birth, come into existenee.
जन्म जाणें   Spend one's life (idly or vainly).
जन्म देणें   Give birth to, bear.
जन्माचा खोटा   A liar from the mother's womb.
जन्माचा रोगी   Sickly from birth.
जन्माचा रोग   An inherited or a connate disease.
जन्माचा जोडा, सोबती   A companion for life: viz. a husband, wife, firm friend, incurable malady.
जन्माची बेगमी   A provision or stock for life.
जन्माची भाकर   A provision or maintenance for life.
जन्माचें सार्थक   The end, purpose, object of one's existence.
जन्माचे कर्मीं   As, or in the manner of, one of those acts which are never repeated in life. Used adverbially in construction with nouns expressing actions either singular or of extremely infrequent occurrence.
जन्मास घालणें   Bring into existence.
जन्मास येणें   Come into being.
जन्माचा पत्कर घेणें   To take upon oneself the charge (of feeding, clothing, providing for, or of doing anything) for the life-time of.
जन्माची आठवण राहणें   To remember as long as one lives.
नवा जन्म होणें   To obtain a new birth.
  Born, caused; that is to be born.

जन्म     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे   Ex. कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला
HYPONYMY:
पुनर्जन्म जन्मांतर पूर्वजन्म
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उत्पत्ती जनन
Wordnet:
asmজন্ম
bdजोनोम
benজন্ম
hinजन्म
kanಜನ್ಮ
kokजल्म
malജനനം
mniꯃꯄꯣꯛ
oriଜନ୍ମ
panਜਨਮ
sanजन्म
telజన్మ
urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت
See : आयुष्य, उत्पत्ती

जन्म     

 पु. न . १ उत्पत्ति ; प्रसव . २ आयुष्यमान . मी जन्मांत खोटें बोललों नाहीं . ३ ( समासांत ) जन्मापासून , एकंदर आयुष्यभर ; जसें - जन्म - करंटा - खोड - गांठ इ० . [ सं . जन = उत्पन्न होणें ] ( वाप्र . )
०घेणें   अस्तित्वांत येणें .
०जाणें   ( आळसामध्यें ) आयुष्य खर्च होणें . जन्मणें - १ उत्पन्न होणें ; जन्मास येणें ; निपजणें ; उपजणें . २ जन्म देणें जन्म देखणें , पहाणें , येणें - ( ल ) ऋतुस्नात होणें ; न्हाण येणें .
०देणें   बाळंत होणें ; प्रसूत होणें . जन्माचा - १ जन्मप्रभृति ; जन्मापासून . जसे जन्माचारोग = वंशपरंपरेचा , जन्मापासून असलेला रोग . जन्माचा रोगी = जन्मापासून आजारी . २ जन्मभर टिकणारे ; जसें - जन्माचा जोडा - सोबती = अत्यंत ऋणानुबंधी मित्र ; पतिपत्नीसंबंध . जन्माचा पत्कर घेणें - एखाद्याच्या पालनपोषणाची जबाबदारी जन्मभर अंगावर घेणें . - चा पाटा वरवंटा घेणें - एखाद्यास जन्मभर पोसणें , त्याच्यासाठीं श्रम घेणें . - ची आठवण राहणें - १ जन्मभर स्मरण ठेवणें ; कधींहि विस्मृति न होणें . २ पक्की अद्दल घडणें . - चे कर्मी , चे कर्मा - जन्मांतून एकदां होणारी , वारंवार न होणारी गोष्ट कृत्य . नामाशीं याचा क्रियाविशेषणासारखा उपयोग करितात . त्यानें जन्माचेकर्मी एक मुंज केली परंतु दमडी दमडी दक्षिणा दिली . - तून जाणें - ( क . ) निरुपयोगी होणें . ( कर्तव्यशून्यमाणसासंबंधीं योजतात ). जन्मास घालणें - अस्तित्वांत आणणें .
०घालणारास   जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें . जन्मास येणें - अस्तित्वांत येणें . नवा जन्म होणें - एखाद्या भयंकर अपघातांतून किंवा रोगांतून उठणें . अन्य जन्मीं - दुसर्‍या जन्मांत . म्ह० १ जन्मीं नाहीं तें कर्मी ( अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात ). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला . सामाशब्द -
रडणें   जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें . जन्मास येणें - अस्तित्वांत येणें . नवा जन्म होणें - एखाद्या भयंकर अपघातांतून किंवा रोगांतून उठणें . अन्य जन्मीं - दुसर्‍या जन्मांत . म्ह० १ जन्मीं नाहीं तें कर्मी ( अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात ). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला . सामाशब्द -
०करंटा वि.  जन्मापासून दरिद्री , दुर्दैवी .
०कर्म  न. १ आयुष्यांतील विशेष काम ; आश्रमधर्म . २ उत्पत्ति आणि कार्य ; आयुष्यांतील एकंदर हकीकत तूं काय समजलास ? तुझें जन्मकर्म मला ठाऊक आहे .
०काल   काळ - पु . १ जन्माची वेळ . २ जन्मपत्रिका . ३ सर्व आयुष्य . म्ह० जी खोड बाळा ती जन्मकाळा .

जन्म     

जन्म घेणें
जन्मास येणें
अस्‍तित्‍वात येणें
उत्‍पन्न होणें. ‘जन्म घेति ते कोण्त्‍या कुळी।’ -शारदा.

जन्म     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  जीवन धारण गर्ने क्रिया वा भाव   Ex. कृष्णको जन्म मथुरामा भएको थियो
HYPONYMY:
पुनर्जन्म
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अवतार
Wordnet:
asmজন্ম
bdजोनोम
benজন্ম
hinजन्म
kanಜನ್ಮ
kokजल्म
malജനനം
marजन्म
mniꯃꯄꯣꯛ
oriଜନ୍ମ
panਜਨਮ
sanजन्म
telజన్మ
urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت
See : उत्पत्ति, प्रसव

जन्म     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जन्म   a in comp. for °न्मन्
जन्म  n. n. birth, [L.] Sch.
जन्म  n. bind., through the whole life, [HPariś. iv, 7]
जन्म   c°न्मन्, &c. See √ जन्.

जन्म     

Shabda-Sagara | Sanskrit  English
जन्म  mn.  (-न्मः-न्मं) Birth: see जन्मन्.
E. जन-वा-मन् . जन्मनि .
ROOTS:
जन-वा-मन् . जन्मनि .

जन्म     

noun  अस्तित्वस्य सम्भवनम्।   Ex. कृष्णस्य जन्म मथुरायाम् अभवत्।
HYPONYMY:
पूर्वजन्म जन्मान्तरम् पुनर्जन्म
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जातिः जनिः जननम् जनिमा उत्पत्तिः उद्भवः सम्भवः भवः जनुः
Wordnet:
asmজন্ম
bdजोनोम
benজন্ম
hinजन्म
kanಜನ್ಮ
kokजल्म
malജനനം
marजन्म
mniꯃꯄꯣꯛ
oriଜନ୍ମ
panਜਨਮ
telజన్మ
urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت
See : जलम्

Related Words

जन्म   जन्म दर   जन्म काल   जन्म लिनु   जन्म लेना   जन्मतारीख   जन्मदिनाङ्कः   जन्मनक्षत्र   जन्मशताब्दी   जन्म समय   जन्म घूँटी   जन्म तारीख   जन्म तारीख़   जन्म पत्रिका   जन्म तिथि   जन्म नक्षत्र   जन्म दिनांक   जन्म पत्री   जन्म शताब्दी   जन्म जाणें   जन्म देणे   जन्म घुट्टी   birth-rate   जन्म देवाधीन, चारित्र्य स्‍वाधीन   जन्म क्षणभंगुर, मरण अमर   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची   उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार   जल्म   nativity   जल्म पत्रिका   ನೂರನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ   जन्म-जन्म   birth   जन्मपत्त्रिका   ಜನ್ಮ ದಿನಾಂಕ   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌।   पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय   जन्म आणि विवाह ह्या गोष्‍टी ब्रह्मदेवच ठरवितो   जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   जन्मनक्षत्रम्   जल्मतारीख   जल्म-नक्षत्र   जल्मशताब्दी   ಜನ್ಮ ನಕ್ಷತ್ರ   ಜಾತಕ   जन्मदर   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें   पिछला जन्म   जन्म घेणे   जन्म-जन्मांतर   जन्म-जन्मान्तर   जन्म जानाय   जन्म दिनु   जन्म दिवस   जन्म देखणें   जन्म देणें   जन्म देना   जन्म पाहाणें   जन्म भूमि   जन्म येणें   जन्म राशि   जन्म संस्कार   जन्म से   जन्म स्थान   जन्मवेळ   growth   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   जन्म कुंडली स्थान   जन्म कुण्डली स्थान   न्वा जन्म होणें   fertility rate   birthrate   natality   ଜନ୍ମ   ਜਨਮ   જન્મ   जोनोम   பிறப்பு   జన్మ   ಜನ್ಮ   ജനനം   nascence   nascency   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   भक्ति ही संकटकालीं जन्म पावते   জন্মগ্রহণ করা   জন্ম লোৱা   ଜନ୍ମ ନେବା   પેદા થવું   ਜਨਮ ਲੈਣਾ   जोनोम ला   जन्   जन्मणे   जल्म घेवप   பிற   ജനിക്കുക   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP