Dictionaries | References ज जन्म देवाधीन, चारित्र्य स्वाधीन Script: Devanagari Meaning Related Words जन्म देवाधीन, चारित्र्य स्वाधीन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणत्याहि कुलात जातीत, धर्मात वगैरे जन्म होणें हे प्रारब्धावर अवलंबून असते. पण मनुष्याचे शील व पराक्रम ही त्याच्या स्वाधीन असतात. तु०-सूतो व सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्। दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम।।-वेणीसंहार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP