Dictionaries | References

जिव्हा ठेवावी स्‍वाधीन, तरी देहा न बंधन

   
Script: Devanagari

जिव्हा ठेवावी स्‍वाधीन, तरी देहा न बंधन

   आपण जरी आपली जीभ आपल्‍या स्‍वाधीन ठेवली तर आपणांस कधी बंधन पडण्याचे कारण पडणार नाही. पुष्‍कळदां आपण अविचाराने उच्चारलेल्‍या शब्‍दांमुळे आपण संकटात पडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP