Dictionaries | References

लेक असली जरी तरी परघरीं जाणारी

   
Script: Devanagari

लेक असली जरी तरी परघरीं जाणारी

   स्वतःची असून स्वतःच्या कारणीं न पडणारी वस्तु. पोटचा गोळा असला, तरी तो आपल्यासाठीं नाहीं. कधीं तरी परक्याच्या घरींच लोटायचा आहे तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP