Dictionaries | References त तरी Script: Devanagari See also: तरि , तरीं Meaning Related Words तरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कर्णफूल, कछार, आर्द्रता तरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Then.Way by water; as disting. from खुशकी Way by land. 2 or तरी जमीन f Watery grounds; land retaining water. Understood as signifying Rice-grounds. तरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Nevertheless. At least. Then. f Way by water. Rice-grounds. तरी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. तथापि , तदपी ;अ. कमीत कमी , निदान . तरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( राजा . ) रेव ; कचकच ( अन्न , पोहे इ० कांतील ). [ का . तरि ] स्त्री. नाव ; होडी ; नौका . तुज महामृत्युचिया सागरी । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । - ज्ञा ११ . ३४८ . [ सं . तृ ]उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो . स्त्री. १ खाडी . समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । - ज्ञा १३ . ३०६ . तरीकरितां मीठ जाले । - दा ८ . ३ . ६ . २ जलमार्ग . याच्या उलट खुशकी . ३ पाणी धरणारी जमीन ; भातजमीन . [ सं . फा . ] तरी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरी f. af(ई, ईस्). (ईस्, [L.] ) (g.गौरा-दि, [Gaṇar. 48] ), a boat, ship (cf.°रि), [MBh. i, 4228 f.] ; [BhP. iv] ; [Śiś. iii, 76] (cf.निस्-तरीक)°रि a clothes-basket (also ), [L.] °रि the hem of a garment (also ), [L.] °रणि-पेटक = , [L.] ROOTS:°रणि पेटकa club, [L.] स्तरी for (smoke), [W.] तरी f. bf. See °र.स्तरी = , a barren cow, [MaitrS.] तरी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : पिटकः, नौः Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP