Dictionaries | References

किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर

   
Script: Devanagari

किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर     

मनुष्‍य कितीहि भराभर चालला, तरी त्‍याच्या दोन पायांतील अंतर कायमच राहते. एखादा मनुष्‍य खूप धडपड करतो तरी शेवटी त्‍याच्या उत्‍पन्न व खर्चाची जेमतेम तोंड मिळवणी होते. अशा वेळी ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP