Dictionaries | References

नाकांत वेसण दुहिरी, तरी पाय राहिना घरीं

   
Script: Devanagari

नाकांत वेसण दुहिरी, तरी पाय राहिना घरीं     

एखाद्या स्त्रीस बाहेर फिरण्याची संवय लागली म्हणजे तिच्या वर कितीहि नियंत्रण ठेवलें तरी ती बाहेर गेल्याशिवाय राहात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP