Dictionaries | References न नाकांत काडया घालणें Script: Devanagari Meaning Related Words नाकांत काडया घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खिजविणेंचेष्टा करणेंचिडविणेंटोमणें मारणेंकुरापत काढणें(एखाद्यास) चीड येई असें कृत्य करणें. ‘हरिच्या पुनः पुन्हां कां काडया नाकांत घालिशी शशक।’ -मोसभा ४.८४.- मोद्रोण ३.१०८. ‘आमचे आपसांतले तंटे असतील ते मागाहून पाहून घेऊं. ते उकरुन काढून एकमेकांच्या नाकांत काडया घालण्याचा हा प्रसंग नव्हे. ’-पामो ३५०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP