Dictionaries | References

चतुरपण ढळढळीत नाकांत गठ्ठा वळवळीत

   
Script: Devanagari

चतुरपण ढळढळीत नाकांत गठ्ठा वळवळीत     

शहाणपणा स्‍पष्‍ट दिसणारा आहे, पण नाकाच्या ठिकाणी कलंकाचा गोळा (किडा) वळवळ करीत आहे. तु०-आपण हंसे लोका, शेंबूड आपल्‍या नाका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP