Dictionaries | References

मळमळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य बरें

   
Script: Devanagari
See also:  मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें

मळमळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य बरें

   एखादी गोष्ट अर्धवट असण्यापेक्षां मुळींच नसलेली बरी. कारण अर्धवट असल्याचा जास्त त्रास असतो. -निखळलेली हिरकणी, पृ. ८८. suspense is worse than despair.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP