Dictionaries | References

दुष्कीर्तीहून मरण बरें

   
Script: Devanagari

दुष्कीर्तीहून मरण बरें

   अपकीर्ति होण्यापेक्षां मृत्यु आलेला बरा. तु०
   तैसाभी मी नरकासी देवा, या पाशबंधासिहि वासुदेवा । न भी सुरांच्या जयवाद्यनादा, भीतों जसा मी अपकीर्तिवाद ॥
   वामनचरित्र ३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP