Dictionaries | References ज ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं Script: Devanagari Meaning Related Words ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथे एखाद्या मनुष्याचे मरण त्याच्या प्रारब्धात लिहिलेले असते त्या ठिकाणी त्याचे नशीब त्याला नेमके घेऊन जाते. अशाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात येतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP