Dictionaries | References

ज्‍या मुखीं स्‍तुति, त्‍याच मुखीं निंदा

   
Script: Devanagari

ज्‍या मुखीं स्‍तुति, त्‍याच मुखीं निंदा     

ज्‍या गोष्‍टीबद्दल एकदां फार चांगले बोलावयाचे त्‍याच गोष्‍टीबद्दल पुन्हां काही कारण नसतां वाईट बोलावयाचे, ही गोष्‍ट विसंगत आहे. आपल्‍या बोलण्यास काही धरबंद नाही, एकदां एक एकदा त्‍याच्या उलट आपण बोलतो असे होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP