Dictionaries | References

ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी

   
Script: Devanagari

ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी

   प्रत्‍येक स्‍त्रीला आपल्‍या सासर्‍याकडील घरची रीतभात लागणें स्‍वाभाविक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP