Dictionaries | References

ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा

   
Script: Devanagari

ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा     

पाठभेद-जेथे भरेल दरा (पोटाचा) तो गांव बरा. ज्‍या गांवात आपला योगक्षेम चालत असेल तोच गाव बरा म्‍हणावा. इतर गांव पुष्‍कळ समृद्ध असले तरी आपल्‍याला त्‍याचा काय उपयोग? ज्‍यापासून आपल्‍याला लाभ होत असेल त्‍याचीच स्‍तुति करणें योग्‍य होय. -गांगा ३१५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP