Dictionaries | References उ उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री Script: Devanagari Meaning Related Words उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पैशाच्या श्रीमंतीपेक्षा ज्याजवळ मनाची श्रीमंती आहे, तो उदारपणे खर्च करतोतो खरा श्रीमंत. ज्याजवळ पुष्कळ धन आहे पण तो मुळीच खर्च करीत नाही, कंजूषपणें राहतो, त्याच्या संपत्तीचा त्याला स्वतःला व इतरांनाहि काही उपयोग नसतोती असून नसून सारखीच, याकरितां तोच खरा दरिद्री होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP