Dictionaries | References अ अति उदार तो सदा नादार Script: Devanagari Meaning Related Words अति उदार तो सदा नादार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो अतिशय उदारपणें खर्च करतो किंवा दुसर्यास मदत करण्याच्या कामीं आपलें द्रव्य वेचितो त्याची नेहमीं ओढाताण, किंवा ओढगस्त स्थिति असते, व कदाचित तो स्वतःच कफल्लक बनण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP