Dictionaries | References ज जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार Script: Devanagari Meaning Related Words जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य जिवावर उदार होतो म्हणजे प्राणाचीहि पर्वा करीत नाही. तो लाख मनुष्यांशीहि लढण्यास मागेपुढे पाहात नाही. जो मनुष्य प्राणाची तमा धरीत नाही तो वाटेल ते साहस करण्यास तयार होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP