Dictionaries | References त तो Script: Devanagari Meaning Related Words तो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . तो Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro He; that. तो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तंव ( - क्रिवि . ) पहा . आम्ही हे खाऊं न तो यावे । द्रव्य मेळवून । - दा ३ . ४ . २५ . २ ( काव्य ) तर . मज तो वाटे न गर्व बंधुरसा । - मोकर्ण ६ . ३९ . [ सं . तावत , तदा ; प्रा . ताव , तो ]सनापु . तृतीयपुरुषी पुल्लिंगी सर्वनामाचे एकवचन . Related Words उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो उट्टा तो बुटा आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट तो आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय गायी वळी तो गोवारी इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल आधींच रडे, तो घोडें काय चढे आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्या लग्नाक निमतां असले नसले न गणी, तो एक सुखी प्राणी खायगा बंग, तो उठायेगा तंग खायगा बेटा, तो उठावेगा लोटा! काम करील तो पोट भरील उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी अल्प भुकी तो सदा सुखी अवघड कामीं धांवतो तो संकडांत पडतो एक डोळा तो का डोळा म्हणावा कोल्हा मोठा हिकमती, धरी त्यास तो त्याहून जास्ती कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो कालज्व अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणें उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो आप बुरा तो जग बुरा आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार गरजवंत तो दरदवंत उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक अंबारींत बसे तो सर्वांस दिसे आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो आशाधारी मरतो, निराश तो वांचतो अति उदार तो सदा नादार गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना काडीचोर तो पाडीचोर ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो उठी तो कुटी कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो अबोलका दिसतो तो खोल घातक असतो अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला अपायीं उपाय करावा त्यापेक्षां तो होऊं न द्यावा अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥ आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा गुप्त मन, उ तम वाचा धरी, तो सुखें देशपलाटन करी खाईल तो गाईल कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी। देखे तो चंद्रासी पतिवर्ण।। आले आले रुखवत, कडाडला हांडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी जो तो तो मेरेन विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी विलो तो भिलो हा? पट्टा तो वाट्टा वेळेस चुकला तो मुकला हगे तो तगे मनाचा पातकीः तो आत्मघातकी बळी तो कान पिळी भिक्षापाति तो लक्षापति फिरे तो चरे फिरेल तो चरेल सोय जाणेल तो सोयरा भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी चढेल तो पडेल मन मानेल तो सौदा अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो अकृत्रिम मित्रभाव, तो जाणा उत्तम स्वभाव आप डुबा, तो जग डुबा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP