Dictionaries | References

सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी

   
Script: Devanagari

सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी     

जो आपली सोय पाहातो आपणांस अनुकूल गोष्टी करतो त्यासच आपला आप्त समजावें व जो आपलें उणें पाहतो त्यास शत्रु समजावें आपल्या आप्त माणसानें जर आपल्याला वेळेवर मदत केली नाहीं तर तो आप्त कसला ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP