Dictionaries | References

वर्म

   
Script: Devanagari

वर्म     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कवच, पित्तपापड़ा

वर्म     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय दुखापत जातकच खुबूच दुखता असो कुडींतलो भाग   Ex. कुडींत काळीज, कवटी, बी हीं वर्मां
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমর্মস্থল
gujમર્મસ્થાન
hinमर्मस्थल
kanಮರ್ಮಾಂಗ
kasنوزُک حِصہٕ
malമര്മ്മ സ്ഥലം
marमर्मस्थान
oriମର୍ମସ୍ଥଳ
panਨਰਮ ਸਥਾਨ
sanमर्मस्थलम्
tamமுக்கிய உறுப்புகள்
telసున్నితం
urdنازک جگہ , نازک حصہ , نازک

वर्म     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To pierce deeply, thoroughly, vitally, lit. fig.
upon which, at the very naming of it, passion rises. 2 If the derivation above suggested be correct, the signification set down should be viewed as involving the whole import of the word; but as the word is indisputably common also in all the senses and applications of the word मर्म, it possibly may from it have been formed, through that ignorance or heedlessness with which, as the source and spring of formations, the proficient in Maráṭhí is abundantly conversant; and thus even the compounds वर्मभेद, वर्मस्थल, वर्मस्थान &c. may sometimes be met with. Turn to मर्म for full explication and illustration.

वर्म     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A sore and quickly sensible place; a touchy point. An affix to the name of क्षत्रिय as कृष्णवर्मा.

वर्म     

ना.  खुबी , गुह्म , बिंग , मर्म , रहस्य ;
ना.  जिव्हार , नाजूक जागा , नाजूक भाग .

वर्म     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मर्म

वर्म     

 न. 
 न. चिलखत ; कवच . [ सं . वर्मन ] वर्म - र्मा - क्षत्रिय जातीच्या नांवापुढे लावण्यांत येणारा प्रत्यय . उदा० कृष्णवर्मा . वर्मे चर्मे छेदणे - ( कवच , कातडी यांतून पार खुपसणे ) आंतपर्यंत , आरपार भेदणे . ( ल . व शब्दशः )
वि.  
निवडण्यास लायक ; योग्य ; अवश्य .
नाजूक ; हळवा , दुखरा भाग .
( ल . ) नाजुक जागा ; मर्म . वर्खी खोंचला रुक्मिया । - एरुस्व ६ . ४४ .
मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ . जयजय आचार्या । समस्तसुरवर्या । - ज्ञा १४ . १ . [ सं . ]
ज्याचा उल्लेख केल्यास राग येतो अशी गोष्ट ; बिंग ; जिव्हार .
०पण  न. श्रेष्ठपण . देऊनि पुंडलिका वर्यपण । - दावि ३१६ . वर्या वि . स्वयंवर करणारी ( कन्या ). जे तुया वर्यवर्या सगुणगुणमया आत्मसा - धुर्य धुर्या । - मुरा अयोध्या १०१ . [ सं . ]
रहस्य ; तत्त्व ; सार . - ज्ञा ५ . ९६ . तो आत्यंतिक क्षेमाचे वर्म । भागवतधर्म उपपादी । - एभा २ . २७७ .
मख्खी ; खुबी ; गुह्य . देव सख्यत्वे राहे आपणाशी । हे तो वर्म आपणाचिपासी । - दा ४ . ८ . १२ ; - अमृ ५ . ५० .
बळी पडण्याचे , वश होण्याचे साधन . बायकाचे वर्म म्हणजे दागिने . - शारदा ३२ .
महत्त्वाची गोष्ट . सर्व कांही धर्म आणि कर्माऽकर्म । चुकलिया वर्म व्यर्थ जाती । - रामदास , स्फुट अभंग ( नवनीत पृ . १५१ ) [ सं . मर्म ]
०कर्म  न. 
उखाळीपाखाळी . हांसोनिया काढिती वर्मकर्मा । - आ उमारमासंवाद १ .
छिद्र ; व्यंग . ( बहुधां अनेकवचनी प्रयोग , उदा० वर्मे कर्मे ).
०स्पर्श वि.  मनाला झोंबणारे ; लागणारे ( भाषण ) - ज्ञा १३ . २७० ; कां वर्मस्पर्शवचनी निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना । - एभा ११ . ४६७ . वर्मणे क्रि . वर्म जाणणे ? - अमृ . ५ . ५० . वर्मी वि .
मर्मभेदक ; बोंचक ; टोंचणारे ( भाषण ).
मर्मे , बिंगे , व्यंग , दोष जाणणारा .
गूढ , मर्म , रहस्य जाणणारा ( एखाद्या धंद्याचे , यंत्राचे , कृतीचे ); तज्ज्ञ .
मर्मज्ञ ; मार्मिक ; आंतला अर्थ , रहस्य जाणणारा ( एखाद्या ग्रंथांतील , वचनांतील ).
कांही गुह्य गोष्टी , बिंगे असणारा ; वर्म काढलेले खपत नाही असा . वर्मी पुरुषास चौघामध्ये सभाकंप सुटतो .

वर्म     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वर्म   1. in comp. for वर्मन्.
वर्म  f. 2. (ifc.f(). ) = वर्मन्, [MBh.]

वर्म     

See : कवचम्

Related Words

वर्म   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   कोणाचें वर्म काढूं नये   बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड   भटाचें वर्म जानव्यांत   نوزُک حِصہٕ   ਨਰਮ ਸਥਾਨ   முக்கிய உறுப்புகள்   മര്മ്മ സ്ഥലം   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू   सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म   weak part   weak spot   মর্মস্থল   મર્મસ્થાન   मर्मस्थल   मर्मस्थलम्   मर्मस्थान   సున్నితం   ಮರ್ಮಾಂಗ   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   soft spot   ମର୍ମସ୍ଥଳ   weak point   वर्मण्वत्   colour intensity control   उखाळी पाखाळी करणे   चाळु   आगी दुगी उकरणें   आगी दुगी काढणें   आगी दुगी पहाणें   कर्मेवर्में   कुस्पिष्ट   बेंझें   बेजें   कर्मवर्म   कुळपट्या   चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या   निरोधणें   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   अंगीं कुयले झोंबणें   अंगीं कुयले लागणे   अंगीं मिरच्या झोंबणें   अंगीं मिरच्या लागणें   खर्मवर्म   कारकूनाचे कसब कारकून जाणें   उखाळीवाखाळी   घरे   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   ऊणखूण   आंतुवट   गांठ पडणें   उखाळी   उखाळीपाखाळी   कुळपट   कुस्पृष्ट   दुखोवप   चौखरणें   विरंबणें   विरमणें   वरमणें   उणखु   उणखूण   जेवत्‍याची खूण वाढिता जाणें   चौखुरणें   चिडवणी   चिढवणी   वरमणे   सोयरा   खुसपुट   उर्मी   पाडणें   रंध्र   worm   उगविणें   उण   घरा   छद्म   तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख   वर्मन्   shield   खुसपट   वेझ   वेझें   मर्म   खांच   खाच   पडणें   वेज   वेजें   श्लिष्ट   असार   जिव्हाळा   निरोध   मर्मन्   अनुलोम   खूण   माथा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP