Dictionaries | References

उण

   
Script: Devanagari
See also:  उणखु , उणखूण

उण     

 स्त्री. 
हेतु ; मनोगत ; कामना . नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रियेची जो ॥ - ज्ञा १३ . ८०० .
वर्म ; रहस्य . म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां । - निगा १७७ .
प्रत्यय ; अनुभव . तें शोधितसत्वाचें लक्षण । हें मी जाणें उणखूण । - एभा ११ . ७२५ .
ओळखण्याचें लक्षण ; चिन्ह ; खाणाखूणा . एकधां विभागे अंत : करण । त्याची उणखूण निज लक्षण । ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ । - एभा २३ . ९७३ . [ उणें + खूण ]

उण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
उण  mfn.  (-णः-णा-णं)
1. Hot, warm.
2. Pungent, acrid.
3. Sharp, active. [Page135-b+ 56] 4. Impetuous, warm, passionate.
 m.  (-ष्णः)
1. The hot season, (June and July.)
2. Heat, warmth.
3. Sunshine.
4. An onion.
5. A sigh. f. (-णा)
1. Consumption.
2. Bile.
E. उष् to burn, णक् aff.
ROOTS:
उष् णक्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP