Dictionaries | References

खर्मवर्म

   
Script: Devanagari

खर्मवर्म

  न. व्यंग ; वर्म ; दोष ; चुक ; दुष्कृत्य ; बिंग ; काळेबरें . ( सामा . अव . प्रयोग ) खमेंवमें . ( क्रि० काढणें ; सांगणें ; उच्चारणें ; बोलणें ), ' तुला लोकांची खर्मेकमें काढावयास कोणी सांगितलें ? ( सं . कर्मवर्म )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP