Dictionaries | References

गांठ पडणें

   
Script: Devanagari

गांठ पडणें     

१. सवड सापडणें. ‘समयी स्‍वामीसमीप तुम्‍हांस यावया गाठ पडणार नाही.’ -ऐतिहासिक पत्रव्यवहार पत्र. २. भेट होणें
एकत्र येणें
एका ठिकाणी प्राप्त होणें
समोरासमोर येणें
सामना होणें. ‘गांठी पडली ठका ठका । त्‍याचें वर्म जाणे तुका।।’ -तुगा ३१७१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP