Dictionaries | References श शेंडीला गांठ मारणें Script: Devanagari See also: शेंडीला गांठ देणें Meaning Related Words शेंडीला गांठ मारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या शेंडीला लहान मुलाप्रमाणें गांठ मारणें म्हणजे त्याच्याहून आपण मोठे असें समजणें. वर कडी करणेंअक्कल झिकविणेंवरचष्मा करणें. ‘ अरे हा दक्षिणाचा हुप्पा वस्ताद खरा, पण याच्याहि शेंडीला गांठ देईन तर मी नावाचा भृत्तिकाभूषण चटोपाध्याय. ’ -जग हें असें आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP