Dictionaries | References

शकुन गांठ घालणें

   
Script: Devanagari
See also:  शकुन गांठ बांधणें

शकुन गांठ घालणें     

एखादा चांगला शकुन दिसला असतां त्याचें कांहीं तरी फळ मिळणार अशा अपेक्षेनें वस्त्रास गांठ बांधून ठेवून त्या शकुनाचा पुढील लाभाशीं संबंध जोडीत असत यावरुन.
पूर्णपणें मनावर बिंबणें
पक्कें ध्यानात ठेवणें.
खात्री असणें
पक्का अंदाज असणें. ‘ इकडे तीं तिघें वाघोबाच्या तडाक्यांतून कसचीं पार पडतात अशी त्यानें शकुनगांठ बांधून ठेवली.’ -संभाजी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP