Dictionaries | References

बोला फुलास गांठ पडणें

   
Script: Devanagari

बोला फुलास गांठ पडणें     

( कळें लावतांना ) फूल पडणार म्हणण्याला व तें खरेंच पडण्याला एकच वेळ येणें. यावरुन काकतालीय न्यायानें गोष्ट घडून येणें. ‘ बोलाफुला गांठि पडेल जेव्हां । तूं काय तेथें करशील तेव्हां ॥ ’ -सारुह ८.
‘ तरी पण इथेंहि बोला फुलाला गांठ पडली असें म्हणायला जागा आहे. ’ -शिसं १.३. -आजोच ६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP