Dictionaries | References
अं

अंगावर पडणें

   
Script: Devanagari
See also:  अंगावर येणें

अंगावर पडणें

   -
   शिरावर पडणै
   जबाबदारी येणें
   एखादा माल विकावयास घेतला असतां योग्य भावांत विक्री न होतां तसाच पडून राहाणें.
   गळ्यांत येणें
   एखादें काम स्वतःच्या कांहीं संबंध नसतांहि करण्याची जबाबदारी येऊन पडणें.
   चालून जाणें
   वसकन अंगावर तुटून पडणें.
   हल्ला करणें
   चालून येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP