Dictionaries | References द दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे Script: Devanagari Meaning Related Words दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धंदा चालत नाहींसा झाला म्हणजे त्याप्रमाणें काटकसर करावी लागते. याकरितां सोन्याच्या दागिन्यांऐवजीं चांदीचे दागिने घालावे लागतात. किंवाएकीकडे धंदा तर चालत नाहीं असें म्हणावयाचें व एकीकडे धंदा तर चालत नाहीं असें म्हणावयाचें व एकीकडे अंगावर दागिने घालावयाचे व बडेजाव दाखवावयाचा, याप्रमाणें विसंगत वर्तन करणाराबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP