Dictionaries | References अं अंगठयांवर दिवस मोजणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगठयांवर दिवस मोजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी गोष्ट व्हावी अशी अतिशय उत्कंठा लागली असतां मध्येतरीं जाणारा काळ फार दीर्घ वाटतो व प्रत्येक दिवस बोटें मोडून मोजून आपण इतके दिवस झाले असें रोज म्हणतों. यावरून एखाद्या गोष्टीची अतिशय आतुरतेनें वाट पहाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP